इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ५६ वरून ७२ झाल्या. तब्बल २० जागा वाढविण्यात मेयो प्रशासनाला यश आले आहे. यात सर्वात जास्त औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या (मेडिसीन) सहा जागाचा समावेश आहे ...
पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर (गदिमा) आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी या महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गीत, संगीत, कविता, नाट्य आणि नकलांनी सजलेल्या या कार्यक्रमाच ...
परीक्षा केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी म्हणून बसलेल्या ठगबाजांनी दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेसोबत बोर्डाच्या उत्तरपत्रिकाही बाहेर आणल्या. त्याबदल्यात बनावट उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहून त्या परीक्षा केंद्राधिकाऱ्यांच्या स्वाधीन के ...
१९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या ...
नरखेड तालुक्यातील येनिकोनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाकरिता एक व सदस्य पदाकरिता केवळ सात अर्ज आल्यामुळे निवडणूक अविरोध झाली. ...
काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, माजी कुलसचिव पुरण मेश्राम व उपकुलसचिव (विद्या) अनिल हिरेखण यांच्याविरुद्ध भादंवीच्या कलम १२०-ब, १६६, १७७, २०१, ४०६, ४०९, ४७१ आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (क) ...
अनेकदा आगाऊमध्ये आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांना रद्द करण्याची वेळ येते व यासाठी रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. २०१८ या एका वर्षात एक कोटीहून अधिक लोकांनी तिकिटे रद्द केली व यातून दीडशे कोटींहून अधिकचा महसूल रेल्वेला प्राप्त झाला. माहितीच्या अध ...
पतीवरील दंड वसूल करण्यासाठी पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी एका प्रकरणात दिला. ...
आम्ही आमचा प्लॅन ऑफ अॅक्शन सार्वजनिक करू इच्छित नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी राज्य पोलीस दल सज्ज आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोधकांत जयस्वाल यांनी दिली. ...