आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार राजकीय नेत्यांचे फोटो वा पक्षाचा प्रचार होईल अशा जाहिरातीचे बॅनर्स, होर्डिग काढण्याचे आदेश दिले. ...
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मनी पॉवर’चा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला अशाप्रकारचे आरोप मोठ्या प्रमाणावर झाले. यंदा निवडणूक आयोगाने आर्थिक स्वरूपाच्या आचारसंहिता भंगाचे गुन्हे तसेच ‘मनी पॉवर’वर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ...
लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा चालविणाऱ्या आरोपीला तसेच त्याच्याकडे मटक्याची लगवाडी करणाऱ्या १९ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास अटक केली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक बुधवारी होणार आहे. कुलगुरूंच्या भूमिकेवरून विद्यापीठ वर्तुळात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सदस्य त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हे आहेत. विधिसभेच्या बैठकीत प्रसारमा ...
विदर्भाची शान असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणने गेल्या वर्षी ३ डिसेंबरला काढून घेतली होती. या आदेशाच्या विरोधात महाराज बाग व्यवस्थानाने प्राधिकरणाकडे अपील केले होते. अखेर के द्रीय प्राधिकरणाने तीन महि ...
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयातील १४ अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे. त्यात विदर्भातील पाच न्यायमूर्तींचा समावेश आहे. ...
एकेकाळी मूकबधिर असलेल्या पाच वर्षीय रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच दिल्लीहून ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ तपासणीसाठी आलेले पथक अवाक् झाले. त्यांनी मेयो रुग्णालयाच्या ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदीसह चमूंचे कौतुक के ...