लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवृत्त न्या. अशोक भंगाळे यांनी रजा रोखीकरणचा लढा जिंकला, हायकोर्टात याचिका मंजूर - Marathi News | Retire. Ashok Bhangale won the battle of leave encashment, the petition was approved in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्त न्या. अशोक भंगाळे यांनी रजा रोखीकरणचा लढा जिंकला, हायकोर्टात याचिका मंजूर

उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतर भंगाळे यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी ११ जानेवारी २०१६ ते १८ सप्टेंबर २०२० पर्यंत कार्य केले. तेथून ते वयाची ६७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झाले. ...

भारतीय ज्ञान तंत्रानेच 'ग्लोबल वार्मिंग'च्या संकटाचे समाधान - Marathi News | Solution to the crisis of 'Global Warming' only through Indian knowledge technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय ज्ञान तंत्रानेच 'ग्लोबल वार्मिंग'च्या संकटाचे समाधान

डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या गावामध्ये जलसंचय करून विहिरींमध्ये १५० फुटावर गेलेल्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, याची माहिती दिली. ...

चंबळच्या खोऱ्यातील आभासची आईवडीलांसोबत घरवापसी - Marathi News | Abhas returns home with his parents in the Chambal valley | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंबळच्या खोऱ्यातील आभासची आईवडीलांसोबत घरवापसी

नागपूर : चंबळच्या खोऱ्यात एका छोट्याशा गावात राहणारा आणि क्रिकेटच्या प्रेमापोटी घर सोडून मुंबईकडे धाव घेणारा १२ वर्षीय आभास ... ...

एसटीच्या ई बसेसना नागपूरचा मार्ग गवसेना; नुसतीच चर्चा, चार्जिंग स्टेशनचाच पत्ता नाही - Marathi News | ST's E buses missed the route to Nagpur; Just talk, not the address of the charging station itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या ई बसेसना नागपूरचा मार्ग गवसेना; नुसतीच चर्चा, चार्जिंग स्टेशनचाच पत्ता नाही

राज्यात सध्या मुंबई, पुणे, नाशिक, नगर, संभाजीनगर मार्गावर एसटीच्या ई बसेस धावत आहेत. ...

तुमानेंच्या कार्यालयासमोर जल्लोष तर ठाकरे गटाने जाळले नार्वेकर यांचे फोटो - Marathi News | Uddhav Thackeray group burnt Rahul Narvekar's photo at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमानेंच्या कार्यालयासमोर जल्लोष तर ठाकरे गटाने जाळले नार्वेकर यांचे फोटो

रेशीमबाग चौकातील ठाकरे गटाच्या कार्यालया समोर गुरुवारी दुपारी नागपूर शहर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. ...

Nagpur: ई-रिक्षाच्या बॅटरीचोरट्यांना पोलिसांचा शॉक, टोळीला केली अटक - Marathi News | Nagpur: Police shock e-rickshaw battery thieves, gang arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: ई-रिक्षाच्या बॅटरीचोरट्यांना पोलिसांचा शॉक, टोळीला केली अटक

Nagpur Crime News: गोदामातून ई रिक्षाच्या दीड लाखाहून अधिक किमतीच्या बॅटरी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

तयारी अंतिम टप्प्यात; सरसंघचालकांनाही अयोध्येतील सोहळ्याचं खास निमंत्रण - Marathi News | Preparations in Ayodhya in final stage; A special invitation to the Sarsangh Chalak mohan bhagwat also for the Ram Mandir ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तयारी अंतिम टप्प्यात; सरसंघचालकांनाही अयोध्येतील सोहळ्याचं खास निमंत्रण

राजकीय नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी, क्रिकेटर्सं आणि कारसेवकांचा समावेश आहे. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.  ...

विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी करणाऱ्या केदारांवर गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered against the sunil kedar who created a traffic jam by holding a rally without permission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी करणाऱ्या केदारांवर गुन्हा दाखल

जामीन रद्द करण्याचीही तयारी : समर्थकांवर कारवाई होणार. ...

सेवानिवृत्त अनुत्सुक; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा तिढा कायम - Marathi News | retired reluctant; The problem of filling up the vacancies of teachers continues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवानिवृत्त अनुत्सुक; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा तिढा कायम

विद्यार्थ्यांचे नुकसान : अर्धेसत्र संपले परंतु शिक्षक मिळाले नाहीत ...