राज्यातील चार हजारांवर उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानुसार आता अध्यापन होते किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. ...
संविधानाचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्याची आवश्यकता असून सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा, असे आवाहन संविधान फाऊंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले आहे. ...
देशात एकात्मिक बाल विकास योजनेचे ७६०६७ प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत १३ लाख ४२ हजार १४५ अंगणवाड्यात २४ लाख ५६ हजार सेविका व मदतनिस काम करीत आहे. ही योजना बळकट करणे गरजेचे आहे असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकर भरणे ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात सदिच्छा भेट घेतली. जोशी नागपुरात जाहीर व्याख्यानासाठी आले असता त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...
गायन, वादन, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असा बहुविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविलेले, संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचे शुक्रवारी पहाटे देहावसान झाले. ...
नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी चार लाख मतांनी विजयी होईन असे उद््गार काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी येथे काढले. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यात ४८ फ्लाईंग स्क्वॉड तसेच ३६ चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहे. ...
निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे. ...