जीएसटी कमाल १८ टक्क्यांवर आणून अन्य करप्रणाली सुटसुटीत करून व्यापाऱ्यांना मुक्तपणे व्यापार करण्याची संधी द्यावी. याशिवाय व्यापारी हितार्थ मागण्यांचा समावेश राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात करावा अशी मागणी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमं ...
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या प्रशिक्षणात तब्बल ४० हजारावर कर्मचारी सहभागी झाले असून ते निवडणूक प्रक्रिया समजावून घेत आहेत. ...
शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पण ते शक्य नाही. शरद पवार बोलताना काहीही बोलोत, पण ते कोणती गोष्ट करतील काही सांगता येत नाही. ते केव्हा कोणत्या पक्षासोबत युती करतील याचाही नेम नाही. ते फार गूढ अंतकरणाचे आहे, त्यामुळे त्यांना समजणे फार कठीण ...
भारतीय संगीताच्या सागरातील लता मंगेशकर, आशा भोसले व उषा मंगेशकर या तीन महत्त्वाच्या धारा. त्यातील एक प्रवाह साक्षात उषा मंगेशकर यांनी शुक्रवारी नागपूरकर श्रोत्यांशी संवाद साधला व दिलखुलास अंदाजात गाणीही सादर केली. या क्षेत्रात दीदीच माझी प्रेरणास्त्र ...
महिलेसोबत सलगी साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गुंडाला त्याच्या मित्रासह पळवून नेऊन महिलेच्या साथीदारांना या दोघांची बेदम धुलाई केली. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास मनीषनगरात ही घटना घडली. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी अॅण्ड स्लीप मेडिसीन’ विभागाच्यावतीने २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रमाला २०१८मध्ये मंजुरी मिळाली. परंतु गेल्या वर्षी विद्यार्थीच मिळाले नाहीत. यामुळे दोन जागा वाया गेल्या ...
देशात अन्न प्रक्रिया उद्योग वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या उद्योगात महिलांना अपार संधी आहे. डिक्कीने हजार महिलांना रोजगार देणाऱ्या अगरबत्ती क्लस्टरसाठी प्रयत्न केले. आता मिहानमध्ये फूड क्लस्टर स्थापनेसाठी जागेची मागणी केली असून महिलांचे उद्योग त्या ठ ...
मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. या ऊर्जेवर मेट्रो रेल्वे धावणार आहे. ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित सोलर ऊर्जेमुळे महामेट्रोची आर्थिक बचत होणार आहे. ...