लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रासायनिक पाण्यामुळे अंबाझरी तलाव दूषित - Marathi News | Due to Chemical water contamination Ambazari lake polluted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रासायनिक पाण्यामुळे अंबाझरी तलाव दूषित

हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी व वाडी येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळते. त्यामुळे तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असे प्रतिज्ञापत्र महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. यासंदर् ...

जिल्ह्याच्या दौऱ्याकडे पाठ, अभ्यास दौऱ्याचा थाट ! नागपूर जिल्हा दुष्काळाने होरपळला - Marathi News | Less than a tour of the district, study tour! Nagpur district was flooded with drought | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्याच्या दौऱ्याकडे पाठ, अभ्यास दौऱ्याचा थाट ! नागपूर जिल्हा दुष्काळाने होरपळला

जिल्हा दुष्काळाने होरपळला आहे. पाण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. चाऱ्याच्या टंचाईने शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागाची अवस्था भीषण झाली आहे. अशा अवस्थेत जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा, लोकप्रतिनिधी स्वस्थ आहे. दुष्क ...

वर्षभरात मेडिकलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया - Marathi News | Robotic surgery in medical throughout the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षभरात मेडिकलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया

स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठान समितीने यंत्राच्या खरेदीसाठी १६ कोटीं ...

नागपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी ३० कोटी रुपये - Marathi News | 30 crores for pandan road in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी ३० कोटी रुपये

पांदण रस्ते व नाल्यांच्या बांधकामासह यावर वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी उप विभागीय अधिकारी यांना नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहे. डिझेल व मशीनच्या भाड्यापोटी होणारा खर्च भागविण्यासाठी विधानसभा मतदारसंघन ...

आरोग्य रक्षकाचे रक्षण करणारा कायदा करा : आयएमए - Marathi News | Make Health protector Protection Act: IMA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोग्य रक्षकाचे रक्षण करणारा कायदा करा : आयएमए

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध करीत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेने डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरो ...

गोसेखुर्दचा कुजबा गावाला धोका आहे का? हायकोर्टाची विचारणा - Marathi News | Is Gosekhurd's manace to Kujaba? High Court asked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसेखुर्दचा कुजबा गावाला धोका आहे का? हायकोर्टाची विचारणा

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचा कुही तालुक्यातील कुजबा गावाला धोका आहे का व या गावाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्तांना केली व यावर १० जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...

मॉडर्न सिटी बिल्टकॉनला ग्राहक मंचचा दणका - Marathi News | Consumer Forum hammered to Modern City Builtcon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉडर्न सिटी बिल्टकॉनला ग्राहक मंचचा दणका

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मॉडर्न सिटी बिल्टकॉन कंपनीला दणका बसला. हे प्रकरण मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढले. तक्रारकर्त्या ग्राहक ...

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासाठी नोडल स्कूलचा फंडा - Marathi News | Nodal school funda to close schools of low students population | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासाठी नोडल स्कूलचा फंडा

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. घसरत्या पटसंख्येबरोबरच गुणवत्ताही घसरत चालली आहे. त्यामुळे शाळांवर होणारा, शिक्षकांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने शासनाने ‘ ...

कामात अनियमितता; महावितरण कनिष्ठ अभियंता सय्यद निलंबित - Marathi News | Irregularity in the work; Mahavitaran Junior Engineer Sayyad suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामात अनियमितता; महावितरण कनिष्ठ अभियंता सय्यद निलंबित

कामात हयगय, अनियमितता, कार्यालयीन दस्ताएवजात खोडतोड आणि अपूर्ण कार्यालयीन नोंदीचा ठपका ठेवित महावितरणच्या मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद यांना निलंबित करण्यात आले आहे. ...