मागील काही महिन्यांपासून महापालिकेतर्फे गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र साडेसहा लाख बालकांचे उद्दिष्ट गाठणे कठीण असल्याने लाखो बालके लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
शरीरातील अवयवांविषयी एक कुतूहल असते. प्रत्येकाला ते थेट पाहण्याची, त्याचे कार्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेडिकल) याच उद्देशाने अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ...
बुधवार २ ० मार्च रोजी हुताशनि पौर्णिमा (होळी) आहे. या दिवशी भद्रेच्या पुच्छकाळात म्हणजेच सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिका प्रज्वलित केल्यास हरकत नाही. ...
रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. ...
रामटेक लोकसभा क्षेत्राचे निकाल सुरुवातीपासूनच धक्कादायक राहिले आहेत. रामटेकच्या मतदारांनी भाई बर्धन, बनवारीलाल पुरोहित, श्रीकांत जिचकार यासारख्या दिग्गजांना नापसंती दर्शविली आहे. ...
समाजात हातावर आणणे आणि पानावर खाणे हा वर्ग मोठ्या संख्येत आहे. या वर्गाचे जगणे सोपे व्हावे असे मत लक्ष्मीनगर येथे थोबी व्यवसाय करणाऱ्या बबन कनोजिया यांनी मांडले आहे. ...
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम मिळावे अशी अपेक्षा इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाकीर अब्बास अली यांनी व्यक्त केली आहे. ...
‘नॉनट्यूबरक्युलॉसिस मायकोबॅक्टेरिया’ (एनटीएम) या दुर्मिळ रोगाच्या निदानासाठी एका १२ वर्षीय मुलीला तब्बल चार वर्षे विविध खासगी रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागले. ...