निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल अॅप’च्या माध्यमातून प्रथमच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी मंगळवारी ‘टू व्हीलर’ घेऊन निघाले. नागपुरातील रामनगरमधील निवासस्थानापासून ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत गेल्यानंतर त्यांनी नागपूर मेट्रोने प्रवास केला. ...
मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे असतात. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. अभ्यासासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ( ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना कुलगुरूंनी प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून बराच वाद झाला होता. मात्र हे प्रकरण थंड होत नाही तेच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी परत एकदा प्रसारमाध्यमांवर बंदी ल ...
वृत्तपत्र विक्रेत्यांना (हॉकर्स) पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत आणि रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच अ ...
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून रामटेक व नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा, अशा सूचना निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व रामटेक लोकसभा म ...
रामटेक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जसा रंगात येत आहे, तसतसा जि.प.च्या भाजप-सेनेच्या लोकप्रतिनिधीचा कलगीतुरा आणखी रंगताना दिसतो आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या गोडबोलेवर काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर गोडबोले यांनी प्रत्युत् ...