१९९१ च्या लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याने कॉंग्रेससह देशात शोककळा होती. एका प्रकारे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच कॉंग्रेसनेत्यांची भावना होती. ...
लघु व मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा समावेश सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात करावा असे मत नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सुरेन दुरगकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. ...
कळमेश्वर ब्राह्मणी नगरपालिकेचे नगर अभियंता देवदत्त नागदेवे यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सुमधूर आवाज आणि सांगितिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना यंदाच्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’ने गौरविण्यात येणार आह ...
ठिकठिकाणच्या अवैध दारू विक्रेत्यांकडे छापेमारी करून पोलिसांनी लाखोंचा दारुसाठा जप्त केला. या प्रकरणी गिट्ठीखदानमधील पितापुत्रासह वर्धा जिल्ह्यातील वाहनचालक आणि कामठीतील एक महिला अशा एकूण पाच जणांना अटक केली. ...
मुंबईत एका महिलेची हत्या करून तिच्या अंगावरचे ३० लाखांचे सोने लुटून नागपुरात पळून आलेला आरोपी मोहम्मद अकबर अमिर बादशहा शेख (वय २२, रा. माटुंगा, मुंबई) याला मेयो चौकातील एका लॉजमध्ये अटक करण्यात आली. ...