प्रेयसी सोडून गेल्यामुळे संतप्त प्रियकराने तिला तिचे खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सोबतच तिची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचीही त्याने धमकी दिल्यामुळे प्रेयसीने गुरुवारी रात्री मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. ...
उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार मंजित वाडे याने शुक्रवारी, २१ जूनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मंजितच्या आत्मसमर्पण नाट्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. ...
योग ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक शांती मिळते. त्यामुळे योगशास्त्रात पीएच.डी. करून नागपुरातील उदयनगर परिसरातील रहिवासी तनु वर्मा यांनी योगाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू केले. ...
: केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील पॅकेजच्या तुलनेत साधारण २५ ते ३० टक्क्यांची तफावत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमधील रांची येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आंतरराष्ट्रीय ... ...
जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका व नेहरू युवा केंद्रातर्फे यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग व अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली. ...
वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार २० आठवड्यावरचा गर्भ पाडता येत नाही. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर येथील एका अविवाहित गर्भवती तरुणीला मानवतेच्या आधारावर २३ आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी दिली. ...
बुटीबोरी येथे देखभालीच्या (मेंटेनन्स) नावावर बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे नंतर वितरण प्रणालीत समस्या येणार नाही, ही अपेक्षा होती. परंतु रात्री १२.३० वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरण यावर, जम्पर तुटल्याचे सांगत आहे. ...