समता सैनिक दल आणि नागपुरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवारी सायंकाळी संविधान चौक ते दीक्षाभूमी अशी संविधान जागर रॅली काढण्यात आली. यादरम्यान संविधान बचाव देश बचाव असा संदेश देण्यात आला. ...
समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तकांचे वाटप करण्यात येते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय व नागपूर महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयाने २०१९-२० या वर्षासाठी ५३,३६,०७३ पुस्तकाची मागणी क ...
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सावजी हॉटेल्समध्ये मद्यविक्रीची परवानगी देण्यासंदर्भात राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पसरविण्या ...
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या अर्जाचा भाग - २ भरण्यासाठी १९ जूनपासून सुरुवात झाली. दोन दिवसात ८६९३ विद्यार्थ्यांनी भाग-२ साठी अर्ज सादर केले. यात विज्ञान ५०९५, वाणिज्य २८८७, कला ५७२ व व्होकेशनलसाठी १३९ अर्जांचा समावेश आहे. ...
गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्यास गंभीर भूमिका घेतली जाईल. न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप क ...
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून पतंजली योग समिती, नागपूरच्यावतीने रेशीमबाग मैदानावर योग प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला पुरुष, अबालवृद्धांनी योगासने करून हा दिवस उत्साहात साजरा केला. ...
योगशास्त्र हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक असून, योग आपला ऐतिहासिक वारसा आहे. आज जगाने योगशास्त्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने योगाप्रती अभिमान बाळगला पाहिजे. ७० वर्षापूर्वी जनार्दन स्वामींनी नि:स्वार्थपणे योगाच्या प्रसारा ...
प्रेयसी सोडून गेल्यामुळे संतप्त प्रियकराने तिला तिचे खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सोबतच तिची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचीही त्याने धमकी दिल्यामुळे प्रेयसीने गुरुवारी रात्री मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. ...