लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमद्वारे (ईटीपीबीए ...
निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अथवा राजकीय पक्षांनी जाहिरात तसेच निवडणुकीचा प्रचार करताना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करु नये, असे समुपदेशन जारी केले आहे. ...
रामटेकच्या रणभूमीत यावेळी दोन तुमाने मैदानात उतरले आहेत. यासोबत दोन गजभिये यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सारख्या आडनावामुळे रामटेकची निवडणूक यंदाही चर्चेत राहणार आहे. ...
निवडणूक आयोगाने आंध्रप्रदेश कॅडरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी के. सारदा देवी यांची नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ...
देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश व बाहुबली उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. ...
लग्नसराई, समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये गावागावांत व शहरांमध्ये कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. असा व्यवसाय करणाऱ्यांवर फूड सेफ्टी कायद्यांतर्गत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी क ...
दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने २६ बालकांना कामासाठी नेत असल्याची घटना मंगळवारी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी या बालकांना गाडीखाली उतरवून ताब्या ...