जिल्हा परिषदेने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून चांगलेच मनावर घेतले आहे. यापूर्वी आचारसंहिता लागूनही जि.प. चे फलक झाकले जात नव्हते. यावर्षी मात्र जि.प.ने पदाधिकाऱ्यांच्या नावांचे सर्वच फलक कागदाने झाकून ठेवत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केल ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ही घटन ...
वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही ...
पाण्याचे टँकर बुधवारी अनियंत्रित होऊन इतवारी-नागभीड रेल्वे लाईनच्या बाजूने जात असताना रेल्वे रुळावर चढले. टँकरचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. यावेळी इतवारी-नागभीड पॅसेंजर बाजूच्या स्थानकावर उभी होती. टँकर रुळावर चढले त्यावे ...
नागपूर रेल्वे स्थानकावरील जनाहार रेस्टॉरंटमधून मुलांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविल्यामुळे मध्य रेल्वे नागपूर प्रशासनाने जनाहारवर एक लाखाचा दंड केला आहे. सोबतच जनाहारमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश दि ...
लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) येथील प्राध्यापकाची २९ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे १ ही ३० रिक्त पदे भरण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. पदभरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. लोकसभा निवडणुक ...
२०१६ सालापासून दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात गौण खनिजांपासून थोडाथोडका नव्हे तर २२९ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. ठरविलेल्या उद्दिष्टापैकी ९७ टक्के वसुली करण्यात जिल्हा खनिकर्म विभागाला यश आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पायाभूत विकास कामे थांबविण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच, या विकास कामांना आचारसंहिता लागू होणार नाही, अस ...
शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सुटीच्या दिवशी ३० लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम दिल्ली भोपाळसह विविध शहरातील वेगवेगळ्या बँक खात्यात वळती करण्यात आली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिक वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला व पुढे या चळवळीमुळे मोठे परिवर्तन घडले, असा सूर मार्गदाता पत्रिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वतीने ‘मूकनायक’ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रात निघाला ...