शासकीय रुग्णालयांमध्ये ५० मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे. मात्र यंत्र सामुग्री, सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यास हेच प्रशासन उदासीनता दाखवित आहे. ...
भाजपा शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रवीण दटके यांनी लागलीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. ६ जुलैपासून शहरात भाजपा संघटन पर्व सुरू करणार असून प्रत्येक मंडळाला ५० हजार नवीन सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. ...
मराठी व्याकरण तज्ज्ञ दिवाकर मोहनी व त्यांच्या पत्नी सुनंदा मोहनी यांनी देवनागरीलिपी, तिची वर्णमाला, तिच्यातील जोडाक्षरांची रचना समजण्यास सुलभ व्हावे यासाठी व्हिडिओज यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून समाजासमोर आणले आहेत. ...
बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी व्हावी आणि व्यवहार सुरळीत व गतीने पार पडावेत यासाठी देशभरात एटीएम मशीन्सचे जाळे पसरण्यात आले. मात्र नागपुरातील बहुतांश एटीएमचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते बंद पडल्याची परिस्थिती आहे. ...
मागील काही काळापासून नागपूर शहरातील प्रदूषण वाढीस लागले आहे. अशा स्थितीत कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिसांचा कसच लागतो. मात्र पोलीस विभागाकडून वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. ...
शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी सदैव नवनवीन उपक्रम राबविण्याच्या घोषणा शासनाकडून होत असतात. परंतु या उपक्रमाकरिता मार्गदर्शन व प्रभावी पर्यवेक्षण करणारी शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा मात्र रामभरोसे असल्याचे दिसून येते. ...