कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली व यावर ३ एप्रिलपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
कमाल चौकातील फिरंगी कॅफे अॅन्ड लाऊंजमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. येथे पोलिसांनी हुक्क्याचा धूर उडविणाऱ्या १० अल्पवयीन मुलामुलींसह २५ जणांना ताब्यात घेतले. ...
नाना पटोले यांच्या आरोपासंदर्भात नागपूर लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या मध्य नागपूर मतदार संघातील सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीसुद्धा आपला अहवाल सादर केला असून, त्या दिवशी सर्वच्यासर्व १५ सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. २५ मार्च ते ...
निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या २५०० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची उत्तरे येत आहेत. आतापर्यंत जवळपास आलेल्या उत्तरांपैकी ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहण्याबाबत दिलेली उत्तरे संयुक्तिक असल्याचे दिसून आले. त्यांना निवडणुकीच् ...
विधानसभेच्या काटोल मतदार संघातील पोटनिवडणुकीवरील अंतरिम स्थगितीला भारतीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आयोगाने यासंदर्भात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर १ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
विना आंदोलन, विद्यावेतन मिळणार नाही, असे काहीसे चित्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) निर्माण झाले आहे. दरवर्षी थकीत विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांना आंदोलन करावे लागते. नुकतेच नोव्हेंबर महिन्यात आंदोलन झाले. आता पुन्हा मार्च मह ...
आर्थिक वर्ष २०१७-१८ चे आयकर रिटर्न ३१ मार्चपूर्वी दंडासह भरण्यासाठी करदात्यांची लगबग सुरू आहे. नोकरदार, व्यावसायिक रिटर्न भरण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटकडे जात आहेत. आयकराच्या ८० सी अंतर्गत कर सवलत मिळविण्यासाठी विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड आणि सुकन्या ...
नागपूर लोकसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, अन्यथा एकाच वेळी तीन ईव्हीएम मशीन वापरण्याची वेळ नागपूर लोकसभा मतदार संघात आली असती. ...
देशात घसरते शेती उत्पन्न, महाभयानक महागाई, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आर्थिक विषमता, राष्ट्रीय संपत्तीची भाजपा समर्थक उद्योगपतींकडून लूट आणि सीमेवर मोदी सरकारच्या काळात सगळ्यात जास्त सुपुत्र शहीद झाले असून मोदी पॉलिटिक्सने देशाचे वाटोळे केले, अ ...
मागील पाच वर्षांत कधी नव्हे तो नागपूरचा वेगाने विकास होत आहे. अगोदर विकासाचा वेग एखाद्या ‘एक्स्प्रेस ट्रेन’सारखा होता. मात्र आता ‘बुलेट ट्रेन’ची गती आली आहे. भविष्यातील नागपूर हे एक जागतिक दर्जाचे शहर असेल आणि देशात विकासाचा एक आदर्श राज्याची उपराजधा ...