स्विमिंग पुलाची साफसफाई करताना करंट लागून ठार झालेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना तब्बल चार महिने लागले, हे व ...
पत्नीवर चाकूहल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीच्य हातातील चाकू त्याच्या १२ वर्षाच्या मुलाला लागला. त्यामुळे मुलगा जबर जखमी झाला. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास जरीपटक्यातील लुर्द माता नगरात ही घटना घडली. ...
पर्सिस्टंटजवळ नेल्को सोसायटीच्या मैदानावर शनिवारी अनोखा क्रिकेट सामना रंगला. डोळ्यांशिवाय आपण क्रिकेट खेळण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र डोळ्यात अंधाराशिवाय काहीच नसलेले खेळाडू या सामन्यात खेळत होते. होय, आत्मदीपम सोसायटीच्या दृष्टिहीन मुला-मुलींन ...
बहुतेक देशांच्या सीमाभागात आपसातील घडणाऱ्या युद्धाने जगाचा इतिहास रंगला आहे. प्रत्येक देशाचा सैनिक आपल्या देशासाठी प्राणपणाने लढतो. पण हे युद्ध होतात की राजकीय व आर्थिक फायद्यासाठी तिसऱ्याच शक्तीद्वारे घडविले जाते, हे गूढच आहे. युद्धामागचा हा छुपा अज ...
२४ बाय ७ योजना राबविणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. सध्या पेंचमध्ये पाण्याची अडचण आहे. मात्र शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यादृष्टीने व्यवस्था उभारण्यात येत आहे. पुढील उन्हाळ्यापर्यंत नागपुरात २४ तास पाणी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन के ...
मतदानासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे. मतदारांना आपल्या मतासंदर्भात ७ सेकंदापर्यंत पाहण्याची सुविधा व्हीव्हीपॅटमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजवर छिंदवाडा ते भंडारकुंड हे ३५ किलोमीटरचे आणि इतवारी ते केळवदपर्यंत ४८ किलोमीटरचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर केळवद ते भीमालगोंडी ...
टँकरमधून डिझेल,पेट्रोलची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या खापरीतील अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे दोन टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त केले. मात्र, पोलीस आल्याची ...
रेल्वे सुरक्षा दलाकडून दररोज विविध रेल्वेगाड्यात दारूची कारवाई करण्यात येत आहे. आरपीएफच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी दारू तस्करांनी शनिवारी आपला मोर्चा दिव्यांगांच्या कोचकडे वळविला. दक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने तीन कारवाया करून ५,८८० ...