शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) मुलींच्या वसतिगृहासमोर एक युवक अश्लील वर्तन करीत असताना आढळून आल्याने खळबळ उडाली. काही मुलींनी हिंमत करून त्याचा फोटो काढला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने सुरक्षेबाबत आढावा घेतला. अ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आल ...
देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांना आला. एका भीषण अपघातात सात महिन्याच्या गर्भवतीचे डोके रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार आदळले. डोके फाटून ती कोमात गेली. त्याच अवस्थेत तिला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार भारत हे एक धर्माचे राष्ट्र कधीच राहू शकत नाही. अनेक धर्मांचा हा देश आहे. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा कशी आहे. पंतप्रधान असूनही ते हिंदू-मुस्लीमच्या गोष्टी करतात. स्वत:ला चौकीदार म्हणवणारे पंत ...
नागपूर रेल्वेस्थानकावर उपस्टेशन कार्यालयाच्या शेजारी महिलांसाठी वेटिंग रुम आहे. परंतु मागील २२ दिवसांपासून देखभालीच्या कामासाठी ही वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. आणखी या कामासाठी काही दिवस लागण्याची शक्यता असून रेल्वे प्रश ...
मुस्लीम समाजाच्या खऱ्या प्रश्नाकडे आजही गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. खरे मुद्दे सोडून इतर सर्व निरर्थक मुद्यांचा किस पाडला जातो. भविष्यात हे चित्र बदलले पाहिजे. मुस्लीम समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये न्यायोचित प्रतिनिधित्व मिळायला हवे. या समाजाच्य ...
साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केल्यानंतर डॉ. जोशी यांनीही पलटवार केला. महामंडळाचे तीन वर्षे चाललेले कार्य महामंडळाच्या घटनादत्त तरतुदीनुसार आणि ...
दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने कचरा वेचणाऱ्याची निर्घृृण हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही थरारक घटना घडली. ...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विधानसभेच्या काटोल मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरील अंतरिम स्थगिती हटविण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोग व भिष्णूर (ता. नरखेड) येथील सरपंच दिनेश टुले यांनी अंतरिम स्थगितीविरुद्धच्या विशेष अनुमती याचिका मागे घेतल्य ...