निवडणुकीच्या कामातून वगळण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कारणे सांगू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन संतापले असून निवडणूक कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेशच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकार ...
२०१६ सालापासून ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने नागपूर शहर मंडळांतर्गत ३९ नागरिकांचा बळी गेला. यात दोन मुलांचादेखील समावेश होता. विद्युत निरीक्षकांनुसार यातील २९ अपघातांसाठी महावितरण जबाबदार होते. मरण पावलेल्यांपैकी केवळ पाच जणांच्याच कुटुंबीयांना नुक ...
धंतोली येथील बचत भवन स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना मोबाईलने रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्यामुळेच वाढला. ही रेकॉर्डिंग उमेदवाराच्या जवळच्याच एका व्यक्तीने केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असलेले पोलीस रेकॉर् ...
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सट्टा अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घालून ११ जणांना पकडले. त्यांच्याकडून १४ हजार रुपये जप्त करण्यात आले. याच कारवाईदरम्यान एका पोलिसाने आपल्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी ...
वन विभागाच्या कोंढाळी (ता. काटोल) वनपरिक्षत्रांतर्गत मूर्ती बीटमधील तांदूळवाणी जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी फिरत असलेल्या शिकाऱ्यास वन विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप ...
बंद एस्केलेटरवरून चढून जात असताना अचानक ते सुरू झाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती घाबरल्या. त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडण्याची वेळ आली असती. त्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून लेखी तक्रार करीत यं ...
सुसाट वेगातील ट्रॅव्हल्स व ऑल्टो कारच्या भीषण अपघातात मंत्रालयातील सेवानिवृत्त कृृषी उपसचिवासह ट्रॅव्हल्स मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर-भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील रानमांगली शिवारात हा अपघात झाला. अपघात इतका ...
महिला आणि स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे जयदीप कवाडे हे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र आहेत. ...
ऊन वाढताच पाण्याच्या टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु वसाहतींच्या गल्ली बोळ्यातून हजारो टन पाणी वाहून नेणारे उपराजधानीतील अनेक टँकर ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स व अल्टो कार अपघातात सेवानिवृत्त कृषी उपसचिव व ट्रॅव्हल्सचा मालक घटनास्थळीच ठार झाले. सदर अपघात आज (दि. २) सकाळी ९ वाजताच्या सुमारास रानमांगली शिवारात झाला. ...