दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा आणि अपलाईन मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. सकाळी ८ वाजता पहिली फेरी सीताबर्डी येथून खापरी स्टेशनकडे रवाना झाली. त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनकडे निघाली. ...
कोणत्याही नवीन योजना नाही. जुन्याच योजनांचा समावेश आहे. त्याही कशा पूर्ण करणार याचे नियोजन नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला पण सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी नाकारली. अर्थसकल्पात जुन्याच योजनांचा समावेश आहे. अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ ...
झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचींगच्या घटनेविरुद्ध मुस्लिम समाजातील नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन करून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ...
नाभिक समाजाला कोणत्याही सवलती नाहीत. समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून विविध सवलतींचा लाभ देण्याची मागणी १९७० पासून शासन दरबारी रेटण्यात येत आहे. सवलती नसल्यामुळे समाजातील मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नोकऱ्यातही त्यांचे प्रमाण ०.२ टक्के आहे. ...
कमी दर्जाचे आणि मानकात न बसणारे अन्न पदार्थ उत्पादित करून विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी उत्पादक कंपनी आणि प्रतिनिधीला एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखा ...
पावसाळ्यात रेतीचा उपसा करणे शक्य नसल्याने रेतीतस्करांनी पावसाच्या दडीचा फायदा घेत सावनेर तालुक्यातील काही रेतीघाटांना लक्ष्य केले. त्यातच गुरुवारी मध्यरात्री नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीवरील वाकी रेतीघाट ...
खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली असून बी-बियाणे, खते आदीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून प्रत्येक गावात कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुलभपणे कर्जपुरवठा करुन दिलेले उद्दिष्ट पू ...
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ या सिनेमातून ब्राह्मण समाजाची प्रतारणा करण्यात येत आहे. सिनेमातून चुकीच्या गोष्टी दाखवून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर संविधानाचे ‘आर्टिकल १५’ हे नाव सिनेमासाठी वापरून त्याचाही दुरुपयोग कर ...
पंढरपूरला होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांसाठी मोठी सुविधा झाली आहे. ...