अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून विदर्भातील काँग्रेसजनांना संदेश देणार आहेत. लोकसभेच्या प्रचारासाठी त्यांची विदर्भातील पहिली सभा आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता येथील कस्तूरचंद पा ...
स्मृती इराणी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या जयदीप कवाडेंविरोधात भाजप महिला आघाडीकडून मूक निषेध व्यक्त करण्यात आला. कपाळावर मोठे कुंकू, काळी ... ...
आता निवडणुकीला केवळ ९ दिवसाचा कालावधी शिल्लक असताना कॉँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांची प्रचार यंत्रणा तालुका पातळीवरील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली नसल्याने गजभिये खरच रामटेकच्या मैदानात आहेत का, असा सवाल सामान्य काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. ...
संत्रानगरी म्हणून नागपूर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जात होते. पण उच्च व टेक्निकल शिक्षण संस्थेची कमतरता येथे होती. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिव्यांग, अपंग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ...
रामटेक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येतो. नागपूरसारख्या शहरी मतदारसंघात महत्त्वाच्या उमेदवारांनी शेतीवर उपजीविका चालते असे शपथपत्रात नमूद केले आहे. मात्र रामटेकमध्ये एकही उमेदवार शेतकरी नाही किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत नाही. ...
मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुं ...