Nagpur : कंत्राटदारांची कोट्यवधींची देयके सरकारकडे थकीत आहेत. देयके रखडल्यामुळे त्रस्त झालेल्या दोन कंत्राटदारांनी आजवर आत्महत्या केली आहे. ही व्यथा मांडण्यासाठी कंत्राटदार गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रामगिरीवर पोहोचले. ...
Nagpur : मंत्री छगन भुजबळ यांचीदेखील काहीही नाराजी नाही. त्यांचे आक्षेप व संभ्रम आम्ही दूर करू. नेमक्या कुठल्या वाक्यावर संभ्रम आहे त्याबाबत चर्चा करू, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. ...
Maratha Kunbai Latest News: राज्य सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. पण, त्या गॅझेटनंतर वेगवेगळ्या शंका उपस्थित होत असल्याने गोंधळ वाढला आहे. त्याबद्दल महसूल मंत्री बावनकुळेंनी शासनाची भूमिका मांडली. ...
Nagpur : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील जखमी छोटा मटका वाघाची प्रकृती ढासळण्याकरिता कारणीभूत असलेल्या वन विभागाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कान उघाडणी केली. ...
Nagpur : नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्याने विविध राज्यांतून दुसऱ्या राज्यांत जाणारे ट्रक्स व इतर जड वाहने शहरातून जातात. मात्र अशा ट्रकला आता थेट आउटर रिंग रोडने जावे लागणार आहे. त्यांना शहरात प्रवेशबंदी राहणार आहे. ...
बाहेरून येणाऱ्या ट्रक्सला आऊटर रिंग रोड अनिवार्य , वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. ८ सप्टेंबरपासून ही नियमावली महिन्याभरासाठी लागू असेल. ...
Nagpur : शहर व परिसरात होणारी वाहतूककोंडी विचारात घेता १३ हजार ७४८ कोटींचा आऊटर रिंगरोड व त्यालगत चार ट्रक आणि बस टर्मिनल प्रकल्प, तसेच बीकेसीच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या ६५०० कोटींच्या नवीन नागपूर प्रकल्पाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक ...