पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ...
नजीकच्या पोटा येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धा कपडे धुण्यासाठी कन्हान नदीवर गेली. कपडे धूत असताना पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने ती पुरात अडकली. मात्र, काही तरुणांनी जीवाची पर्वा न करताना पुरात शिरून त्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले. ...
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या संततधारेने रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांचे प्रारंभस्थळ व अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत. ...
शहरात दुचाकी वाहनांचे शोरूम उघडून कमी दरात वाहने मिळणार असल्याची जाहिरात करण्यात आली. अनेकांनी विश्वास ठेवत शोरूम मालकाला पैसेही दिले. त्याने अनेकांकडून पैसे गोळा करून पोबारा केला. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी मिळाल्यामुळे अनेक पालक चिंतेत असून, प्रवेशासाठी महाविद्यालयांत चकरा मारत आहेत. मात्र स्थितीचा फायदा घेत प्रवेशासाठी ‘डोनेशन’ची मागणी करण्यात येत आहे. ...
खासगी नोकरीत मिळत असलेल्या पैशातून कुटुंब चालविणे कठीण होते. परंतु नाभिक समाजातील युवकांनी कोणतीही नोकरी न पत्करता आपला पारंपरिक व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराची कास धरली आहे. ...
प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेऊन आठ वर्षांपासून शरीरसंबंध जोडणाऱ्या एका तरुणीला (वय ३१) वाऱ्यावर सोडून आता दुसरीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाविरुद्ध अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ...
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी मात्र वरुणराजाने विश्रांती घेतली. दिवसभर केवळ काही वेळ तुरळक सरी कोसळल्या. दरम्यान, मंगळवारी हवामान खात्यातर्फे विदर्भात ‘रेड अलर्ट’च जारी करण्यात आला आहे. ...