कॉंग्रेससह विविध पक्षांचा समावेश असलेली महाआघाडी म्हणजे एक महाभेसळ आहे. कॉंग्रेस आघाडीतील पक्षांचे नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे राहुल गांधी यांना नेता मानायला तयार नाही. वास्तवात कॉंग्रेस आघाडीकडे नेता, नीती या दोन्ही गोष्टी नाही आणि सिद्धांताचा अ ...
रेल्वेच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) ताराने जळुन एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.४० वाजता होम प्लॅटफार्मजवळील यार्डातील ४ आणि ५ क्रमांकाच्या लाईनमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृ ...
नागपूर, वर्ध्यासह ठिकठिकाणच्या मंदिरात चोऱ्या करून दानपेटीतील रक्कम तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणारा कुख्यात चोरटा दीपक बनसोड याला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली. ...
यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते ‘सोशल मीडिया’ला उमेदवारांकडून जास्त महत्त्व देण्यात येत आहे. ‘व्हॉट्सअॅप’, ‘फेसबुक’सह विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. ...
मतदान प्रक्रियेत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार कोणत्याच किमतीत खपवून घेतला जाणार नाही. असा प्रकार करणारा व्यक्ती किती मोठा आणि कुणीही असला तर त्याची गय केली जाणार नाही, त्याला थेट कोठडीत डांबू, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकु ...
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)चा ६१ वा स्थापना दिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारोहात उपस्थित नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस), पुणेचे मुख्य वैज्ञानिक पद्मभूषण प्रा. माधव गाडगीळ यांनी उद्योगांच्या अनधिकृ ...
दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेला महानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे. ...
सोशल मीडियावर व आमोरासामोर पत्रकारांना धमक्या देणारे, त्यांना बदनामीकारकशिवीगाळ करणारे आणि पारदर्शीपणे वार्तांकन करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर योग्य ती ...
बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे श ...