लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय; उपचारापेक्षा औषधे महाग - Marathi News | Nagpur Government Medical College; Drugs expensive than treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय; उपचारापेक्षा औषधे महाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत उपचाराचा नियम आहे. त्यानुसार आजाराचे निदान करणारे ‘सिटी स्कॅन’ व ‘एमआरआय’ची तपासणी नि:शुल्क केली जाते. परंतु या तपासणीपूर्वी दिले जाणाऱ्या ‘डाय’चा तुटवडा पडला आहे. ...

नागपुरात ११५ पोलीसांनी केला अवयवदानाचा संकल्प - Marathi News | In Nagpur 115 police took resolution to organ donate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ११५ पोलीसांनी केला अवयवदानाचा संकल्प

पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त चक्षूपाल बहादुरे यांच्यासह वाहतूक शाखेतील ११५ पोलिसांनी आज स्वेच्छेने अवयव दान करण्याचा संकल्प केला. त्यासंबंधिचे अर्ज त्यांनी समितीकडे भरून दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अवयवदानाचे फॉर्म भर ...

पोलीस उपायुक्त राजमाने गुन्हे शाखेत रुजू - Marathi News | The Deputy Commissioner of Police, Rajamane, joined the crime branch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस उपायुक्त राजमाने गुन्हे शाखेत रुजू

गजानन शिवलिंग राजमाने यांनी सोमवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. शनिवारपर्यंत ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते. ...

सफाई कर्मचाऱ्यांनी लावले लक्ष्मीनगर झोनला टाळे - Marathi News | Cleansing workers locked the Laxminar zone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सफाई कर्मचाऱ्यांनी लावले लक्ष्मीनगर झोनला टाळे

जीपीएस घड्याळीच्या त्रुटीमुळे तब्बल ७५ टक्के सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कटले. याविरुद्ध लक्ष्मीनगर झोनमधील संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले. निदर्शने केली. ...

कतार एअरवेजच्या विमानात बिघाड, उड्डाण रद्द - Marathi News | Qatar Airways plane failure, flight canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कतार एअरवेजच्या विमानात बिघाड, उड्डाण रद्द

कतार एअरवेजच्या विमानामध्ये सोमवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान आपल्या निर्धारित वेळेत उड्डाण करू शकले नाही. तब्बल चार तासांनी दुरुस्त झाल्यावर सकाळी ७ वाजता ते प्रवाशांविना दोहाकडे रवाना झाले. यातील प्रवाशांची व्यवस्था एका हॉटेलमध्य ...

मुलीला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही : हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | The daughter can not be denied the mother's caste: The High Court's decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलीला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही : हायकोर्टाचा निर्णय

मुलीला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका प्रकरणात दिला. ...

विदर्भात स्वाईन फ्लूचे ३५५ रुग्ण : मृत्यूचा आकडा गेला ३९ वर - Marathi News | 355 cases of swine flu in Vidarbha: Death toll rose to 39 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात स्वाईन फ्लूचे ३५५ रुग्ण : मृत्यूचा आकडा गेला ३९ वर

जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३५५ रुग्ण आढळून आले असून मृत्यूचा आकडा ३९ वर पोहचला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. रुग्णांची संख्या २४५वर पोहचली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लोकांनी सतर्क राहण्य ...

प्रमोद मानमोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Pramod Manmode's entry into Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रमोद मानमोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. ...

नागपूर विद्यापीठ : आता ‘कॉम्रेड’ऐवजी स्वयंसेवकांचे धडे - Marathi News | Nagpur University: Now lessons of 'RSS' instead of 'comrade' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : आता ‘कॉम्रेड’ऐवजी स्वयंसेवकांचे धडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला स्थान मिळाले आहे. देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘बीए’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप ...