नागपूर भंडारा रोड महालगाव परिसरातील सहा आरा मशीनला शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात चार आरा मशीन येथील लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाले. ...
शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या २४ तासात १.७ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. गर्मी मात्र कायम होती. दिवसभर उनसावल्यांचा खेळही बघायला मिळाला. रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह अनेक भागामध्ये पाऊससुद्धा झाला. शुक्रव ...
नागपूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १ हजार २ बालकांचा मृत्यू झाला आहे. ४२३ अर्भकांचे मृत्यू, १५९ बालमृत्यू व ४२० उपजत मृत्यूचा समावेश आहे. त्याचबरोबर जन्मापेक्षा मृत्यूचा आकडा जास्त असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. ...
विहिरीचे काम करीत असताना २१ वर्षीय मजूर खाली उभ्या सळाखीवर पडला. मेंदू आणि डावा हात छेदून सळाख आरपार बाहेर निघाली. सळाखी कापून त्याला तातडीने गोंदिया येथील इस्पितळात नेले. तेथून नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प् ...
महावितरणच्या संचालक(मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानव संसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्त्वाच्या प ...
अचानक बेपत्ता झालेल्या ईमामवाड्यातील तरुणाचा बाळापूर (जि. अकोला) जवळ पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह सरळ इमामवाडा पोलीस ठाण्यात नेला. या घटनेमुळे इमामवाडा ठाण्यासमोर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत ...