गळ्यात पिशवी अडकवून अनाथालयाच्या नावावर वर्गणी मागणाºया एका अज्ञात महिलेने एका घरात शिरून घरातील लहान मुलीचा गळा दाबला व महिलेचे मंगळसूत्र व काही रक्कम घेऊन पसार झाली. ही घटना सुभाषनगर परिसरात दुपारच्या सुमारास घडली. ...
‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ...
वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजेम्सच्या प्रशासनाला दिले. ...
मोबाईल टॉवरचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात फाळके ले-आऊटमध्ये एक बिल्डर परिसरातील रहिवाशांची परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारत आहे. टॉवरचे रेडिएअशन लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने फाळके ले-आऊटच्या लोकांचा अवैधरी ...
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळापासून गावठाणाची मोजणी झाली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतीला आपली हद्द सुद्धा माहीत नव्हती. शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे अधिकार दिवाणी न्यायालयांना देण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे. अशा आदेशाचे परिपत्रक राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती ए.पी. भंगाळे यांनी जारी केले आहेत. परिपत्रकानंतर जि ...
तिरळे कुणबी समाज हा पालनकर्ता समाज आहे. मात्र, चुकीच्या चालीरीतीमुळे समाज अधोगतीकडे जात आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपली शानशौकत मिरविण्यासाठी शेती विकू नका, कर्ज काढून महागडे लग्नसोहळे करू नका. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हा. सामा ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अॅन्ड चाईल्ड हेल्थच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. बालरोग चिकित्सा क्षेत्रातील ही सर्वोच्च फेलोशिप आहे. बाळांच्या आरोग्यासाठी अमूल्य यो ...