आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
जेट एअरलाईन्स कंपनी आर्थिक संकटात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेज कंपनीचे कार्यालय सुरू आहे, पण उड्डाणांचे संचालन बंद आहे. ...
सत्ता ही सर्वसमावेशक असली पाहिजे. ती जर व्यक्तिकेंद्रित झाली तर संविधान आणि संसदीय लोकशाहीला धोका निर्माण झाला, असे समजावे. दुर्दैवाने आज ती परिस्थिती निर्माण झाल्याचा धोका विधी विद्यापीठ, हैदराबादचे कुलगुरू डॉ. फैजान मुस्तफा यांनी व्यक्त केला. ...
आपल्या नेत्याला विजय मिळेल की पराजय, या मुद्यावरून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच एकाने त्याची मोबाईलमध्ये क्लीप तयार केली. त्यामुळे प्रकरण मुद्यावरून गुद्यावर आले. ...
घरी आराम करीत असलेल्या वृद्ध पती व पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना वाडी शहरातील सुरक्षानगरात रविवारी रात्री उघडकीस आली. ...
पती हा पत्नीला, कायदेशीररीत्या मंजूर झालेली पोटगी अदा करीत नसेल तर, अशा परिस्थितीत पत्नीला संबंधित पोटगी मिळवून देण्यासाठी पतीच्या निवृत्तिवेतनावर जप्ती आणता येते, ...
नवीन एटीएम कार्डची बेमालूमपणे अदलाबदली करून एका व्यक्तीचे २१, ७०० रुपये एका आरोपीने लंपास केले. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ...