नागपूर व रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रासाठी ११ एप्रिलला मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. दोन वेगवेगळ्या गोदामात या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. स्ट्राँग र ...
नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. परंतु या निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारावर केलेल्या खर्चाचा जो हिशेब सादर केला आहे, तो प्रशासनाने नोंदविलेल्या खर्चाच्या हिशेबाबरोबर अजूनही जुळलेला नाही. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या ...
धंतोली पोलिसांनी खून प्रकरणात गोवल्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या शीला व मनोज मधुकर गुडधे या मायलेकाला येत्या ३० एप्रिलपर्यंत पाच लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्या महिलांनी कार्यक्रमस्थळी आलेल्या सहा महिलांचे दागिने चोरून नेले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराखोली चौकात रविवारी रात्री ८ ते ९ या वेळेत ही घटना घडली. ...
नॉन नेटवर्क भागातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने टँकर लावलेले आहेत. परंतु अनेक टँकर चालक नागरिकांकडून पैशाची वसुली करतात. बांधकामासाठी पिण्याचे पाणी विकतात. नर्सरी, बर्फाचे कारखाने, हॉटेल चालक यांना पाणीपुरवठा करतात. पाणीपुरवठ्याच ...
प्रत्येक महिलेत सुप्तगुण असतात. त्या सुप्तगुणांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असते. स्वयंपूर्णा संस्थेच्या वतीने अशा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विचाराने आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे ...
शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनीष मेहता यांनी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा दाखल केला आहे. महामंडळाने विनाकारण विविध फौजदारी व दिवाणी प्रकरणांत गोवल्यामुळे आपली सर्वत्र बदनामी झाली, असे म ...
शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ...
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सहारा प्राईम सिटी कंपनीचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय व सुशांतो रॉय यांच्याविरुद्ध १० हजार रुपयाचा जामीनपात्र वॉरंट बजावला. प्रकरणावर अध्यक्ष ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य श्रीमती यू. एस. ...
शासनाने बहुतांश सर्वच महत्त्वाच्या बाबींसाठी आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे. या कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेत व मूळ जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा अधिक तफावत असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला मुंबई येथील विभागीय कार्यालयात जावे लागणार आ ...