उपराजधानीतील एप्रिल महिन्यातील गरमीमुळे अनेकजण उन्हाळ्याच्या सुटीत ‘हिलस्टेशन’कडे धाव घेतात. परंतु मागील २४ तासात नागपूरने भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवले. आकाशात आलेले ढग, सुटलेला वारा व सकाळी झालेल्या पावसामुळे शहरात थंडावा जाणवत होता. पारादे ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘पोस्टल बॅलेट’च्या माध्यमातून मतदान केले आहे. मात्र अनेक कर्मचारी यापासून वंचित राहिले होते. सातत्याने तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने मतगणने ...
मेट्रो मार्ग, बाजारपेठ व अरुंद मार्गावर मिनी बस चालविण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. परिवहन विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे दीड वर्षानंतर मिनी बसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आपली बस आॅपरेटरच्या बैठकीत आयुक्त अभिजित बांगर यां ...
उपराजधानीत खळबळ उडवून देणा-या वाडीतील शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) आणि त्यांची पत्नी सीमा (वय ६४) या वृद्ध दाम्पत्याच्या हत्याकांडातील आरोपी प्रियंका ऊर्फ ऐश्वर्या शंकर चंपाती आणि मोहम्मद इकलाक मुस्ताक अहमद (वय २३) या दोघांनी हत्याकांडानंतर लंपास के ...
भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरुची मसालेच्या पाच मजली क ोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सलग ३६ तासापासून आग धुमसत असल्याने कोल्ड स्टोअरेजी इमारत धोकादायक झाली आह ...
समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि.प.च्या शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी शाळांना बालभारतीकडे पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवावी लागते. येणाऱ्या सत्रासाठी १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ४० ला ...
पाचपावलीतील राय सोसायटीत सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा घालून हाय प्रोफाईल कुंटणखाना उजेडात आणला. या कुंटणखान्यावर बांगला देशातील दोन आणि छत्तीसगडमधील एक अशा तीन वारांगना देहविक्रय करताना पोलिसांच्या हाती लागल्य ...
गेल्या काही वर्षांपासून अगदी व्रत स्वीकारल्यासारखे आय क्लीन नागपूरचे स्वयंसेवक दर रविवारी शहरातील एका ठिकाणाला नवे रूप देण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. या रविवारी त्यांनी अंबाझरी तलावाकडे मोर्चा वळविला आणि तलावाच्या परिसरातून नाही नाही म्हणत तब्बल २० ...
गरज नसतानाही अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. छाटणीमुळे संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते.तसेच छाटणीच्या नावाखाली झाडे तोडली जातात. पर्यावरणाचा विचार करता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने वृक्ष ...