भंडारा मार्गावरील कापसी-महालगाव परिसरात असलेल्या सुरुची मसालेच्या पाच मजली कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग बुधवारी तिसऱ्या दिवशीही धुमसत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या पाचव्या मजल्याला लागलेली आग चौथ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत आ ...
अल्पवयीन मानसिक आजारी मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. आरोपीची दहा वर्षे कारावास व अन्य शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली. न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना सावनेर तालुक्यातील ...
अनेक सर्व्हेमधून देशात त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत एनडीएला गडकरी एकसंध ठेवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद नसतानाही पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली मॉल, हॉटेल्स आणि सुपर बाजारात वस्तूंसोबत प्रिंटेड पेपर आणि प्लास्टिक कॅरी बॅग विकून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. ...
भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवार १७ एप्रिल रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जैन सेवा मंडळातर्फे पर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी २४ तीर्थंकरांची भव्य अहिंसा यात्रा काढण्यात येईल. महावीर य ...
साधारणत: रुग्णवाहिकेमधून जाणाऱ्या रुग्णांसाठी प्राणवायू अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. मात्र प्राणवायू साठवून ठेवणारे ‘ऑक्सिजन सिलेंडर’ उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णासाठी प्राणघातक ठरले. संविधान चौकात रुग्णवाहिकेतील एका रुग्णाच्या डोक्यावर ‘सिलेंडर’ प ...
एका आदेशाचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना फटकारले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या डेंटल सर्जरी, एम. डी. व एम. एस. या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासंदर्भातील याचिका मुंबई येथे स्थानांतरित करण्याचा अर्ज मुख्य न्यायमूर्तींनी मंगळवारी फेटाळून लावला. ...