असामाजिक तत्त्वांच्या हैदोसामुळे त्रस्त महिलांनी दारूच्या दुकानात तोडफोड करून आग लावली. ही घटना मंगळवारी रात्री कळमन्यातील चिखली वस्तीत घडली. महिलांनी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ...
चंदीगड येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने कंपनीचे ब्रॅण्डिंग होत असलेल्या पेपरच्या कॅरीबॅगसाठी ३ रुपये वसूल केल्याच्या एका ग्राहकाच्या तक्रारीवर फूटवेअर बाटा कंपनीला ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने नागपुरातील मॉल, हॉटेल्स ...
वाडी येथील वयोवृद्ध चंपाती दाम्पत्याचा खुनात दत्तक मुलीच्या प्रियकराचीच मुख्य भूमिका असून, त्यानेच दत्तक मुलीला आई-वडिलांचा खून करण्यासाठी भडकविल्याचा पोलिसांना संशय आहे. या दुहेरी हत्याकांडाचा शोध लावण्यासाठी पोलीस आरोपींना विचारपूस करण्यासाठी वेगवे ...
रेल्वे कर्मचाऱ्यांमुळेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला महाव्यवस्थापकांतर्फे सात शिल्ड प्रदान करण्यात आले असून, कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्यामुळे भारतीय रेल्वेच्या प्रगतीत विभाग आपली कामगिरी दाखवू शकला, असे प्रतिपादन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डी ...
महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. प्रयत्न करूनही अपेक्षित महसूल जमा झालेला नाही. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पानुसार अपेक्षित महसूल व प्रत्यक्ष प्राप्त महसूल यात मोठी तूट निर्माण झाली आहे. प्राप्त महसुलाचा विचार ...
भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवारी शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. जैन समाजातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा, सजवलेले चित्ररथ यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विविध जैन मंदिरांमध्ये सक ...
गीतरामायणाचे शिल्पकार ग. दी. माडगुळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विदर्भातील संस्कार भारतीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत गीतरामायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत रामेश्वर ...
डॉ. आंबेडकर आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी मांडलेले आर्थिक विचार आजही प्रासंगिक असल्याचे मत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रा. डॉ. एस.के. कडू यांनी येथे केले. डिक्की विदर्भ रिजनतर्फे डॉ. बाबासाहेब आं ...