जात सिद्ध करण्यासाठी जुनी कागदपत्रे अत्यंत उपयोगी ठरतात. एका प्रकरणात पणतीला तिच्या पणजोबाने काढून ठेवलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचा फायदा झाला. त्या आधारावर पणतीला समान जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
नागपूरवरून चंद्रपुरात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट एकने अटक केली. प्रशिक ऊर्फ जाकी मनोज गजभिये (२१) रा. इंदिरानगर गली नंबर ४ असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता करण्यात आली. गुन्हे शाखेच्य ...
गांधीसागर तलावाजवळच्या एम्प्रेस सिटी गृह प्रकल्पातील ६३ सदनिका खरेदीदारांनी त्यांचे पैसे १६ टक्के व्याजासह परत मिळविण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात संयुक्त तक्रार दाखल केली आहे. बिल्डरने सहा वर्षे लोटूनही प्रकल्प पूर्ण केला नाही असे तक ...
नागपुरात लक्ष्मीनगर व धरमपेठ भागात मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. असे असतानाही लक्ष्मीनगर झोनच्या क्षेत्रात सर्वाधिक खड्डे असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. ...
लोकसभेच्या निवडणुकीतही राजस्थानातील अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पांडे यांनी नागपूरसह विदर्भातील विश्वासू नेते- कार्यकर्त्यांची कुमक बोलावून घेतली आहे. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ६४ वा रेल्वे सप्ताह बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. सप्ताहात नागपूर विभागाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते समग्र दक्षता शिल्डसह १४ शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी परत एकदा बदल करण्यात आला आहे. डॉ. नीरज खटी यांच्या जागेवर वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आठवडाभरातच कुलगुरूंनी प्रभारी कुलसचिव ...