कमी पावसामुळे तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी या दोन्ही प्रकल्पामध्ये ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासह दररोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे १० जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती लक् ...
नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे. ...
बाजारातील मूल्य आणि कच्च्या तेलाच्या आधारे तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ किंवा कपात करीत असतात. त्याचा बदल शुक्रवारी मध्यरात्री पाहायला मिळाला. शनिवारी प्रति लिटर पेट्रोल ७९.१२ रुपये आणि डिझेल ७० रुपये ८ पैसे दराने विकण्यात आले. १० दिवसांत प ...
शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लुटमार करणाऱ्या एका इसमाला मेयोच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. धक्कादायक म्हणजे, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंगीचे औषधे मिळाली. या घटनेमुळे रुग्णांच्या न ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी झाली आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून पहि ...
टाकाऊ वस्तू आणि वेगवेगळ्या रंगातील कागदापासून शुभेच्छापत्र तयार करण्याचा छंद असलेल्या रामटेक येथील डॉ. अंशुजा किंमतकर यांनी २४ तासात ५०२ हस्तलिखित शुभेच्छापत्रे साकारण्याचा अनोखा विश्वविक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर् ...