परीक्षेत नापास झाल्यामुळे व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत गणपुरम व्यंकटा सूर्यनारायणा (१९) कोरबा, छत्तीसगड येथील रहिवासी आहे. ...
विदेश मंत्रालयाच्या पासपोर्ट प्रक्रियेसाठी असलेल्या अधिकृत वेबसाईटच्या नावाशी मिळतेजुळत्या अनेक वेबसाईट गुगलवर उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची दरदिवशी फसवणूक होत आहे. ...
पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दि ...
जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली. ...
चोरांनी मंगळवारी रात्री व्यावसायिक क्षेत्र इतवारीतील चार दुकानांमध्ये चोरी करून २.८५ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
शस्त्रांच्या जोरावर मध्य नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी नागरिकांसमोरच ‘परेड’ घेतली. पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत निर्भयपणे गुन्हेगारांविरु द्ध तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. उपराजधानीला भयमुक्त करण्यासाठी शहर पोलिसांनी हा अनोख ...