लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रत ...
रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन १४ हजार ५३३ पात्र अर्जदारांना पोस्टाद्वारे टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिकासंदर्भातील ...
लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत २० टेबलवर १२० मतदान केंद्रावरील मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीतील मतांची घोषणा केल्यानंतरची दुसऱ्य ...
पाटीलकीचा वारसा असणारा तिरळे कुणबी समाज समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांच्या लग्न सोहळ्यावर लाखो रुपये खर्च करतो. यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होतो. शेती विकतो. आर्थिक विवंचनेतून पुढे आत्महत्या होतात. काळाजी गरज लक्षात घेता लग्न सोहळ्यावर होणारा ...
गोमांस तस्करीप्रकरणी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चिनी नागरिकांसह सहा जणांना एक महिन्याची कैद किंवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ...
पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के ...
मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई व हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे. न्या. गवई हे रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत ...
राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. ...
वर्ष २०१५ मध्ये झरी, बनवाडी, कालडोगरी, गोधनी व सालई या परिसरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आली होती. तीन वर्षातच या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. ...