‘सन्मानपूर्वक प्रसुती’ आणि अशा प्रसुतीसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण सुश्रुषा शासकीय रुग्णालयात मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत हक्क असल्याचे खुद्द शासनाचे म्हणणे आहे. ...
अवघ्या पंचेविशीत असलेल्या या तरुणीने स्वत:च्या कौशल्यातून अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये केवळ पायच रोवला नाही तर दोन चित्रपटांच्या निर्मितीचे कामही सुरू केले आहे. ...
नागपुरात मधुमेहाचे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते. ...
जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे ...
मारहाणीचा व्हिडीओ आरोपीपैकी कुणीतरी व्हायरल केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत वाडी पोलिसांना सूचना देत चौकशी करण्याचे आदेश दिली. ...
बनावट पोलिसांच्या धाकामुळे दोन तरुणांचा नाल्यात बुडून करुण अंत झाला. शेख जावेद शेख इकबाल (वय २२, रा. हसनबाग) आणि इरफान शेख जिब्राईल शेख (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. हे प्रकरण संशयास्पद असल्याने आज दिवसभर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती. ...
निसर्गातील अन्न साखळीत वाघाचे खूप महत्त्व आहे. परंतु मानव वन्यजीव संघर्ष आणि वाघांच्या संवर्धनाच्या बाबतीत हवी ती काळजी घेण्यात येत नसल्यामुळे वाघांची संख्या कमी होत आहे. वाघांच्या अधिवासावर आक्रमण होत असून यात वाघांचा बळी जात आहे. मागील सात महिन्यात ...
राज्य राखीव दलाचा जवान प्रसन्ना मस्के (वय २६) याने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. रिझर्व बँक परिसरातील जवानांच्या चेंजिंग रूममध्ये शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...