Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:09 PM2019-05-11T18:09:51+5:302019-05-11T18:10:15+5:30

महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

maharashtra news top 10 news state 11 may 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 मे 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 मे 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

...त्यामुळे मोदी आता थापा मारणार नाहीत; रामदास आठवलेंचा हळूच चिमटा

Video:वाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी करणाऱ्या 'त्या' उर्मट पोलिसावर अखेर कारवाई

अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी; त्याला युद्धनौकेवर नेल्याचं प्रकरण पोरकट - शिवसेना

टँकर गेले कुण्या गावा ? नारायणडोहो परिसरातील वस्तीवर १३ दिवसांनी टँकर

धक्कादायक! विरारमध्ये आईने मुलासह केली आत्महत्या 

है तय्यार हम : ‘हॅप्पी लॅण्डिंग, जय हिंद...’

युती, ‘वंचित’च्या उमेदवाराची निवडणूक खर्चात आघाडी

सतेज-पी. एन. पाटील यांचे ऐक्य कधी होणार?

भुकेल्यांना दोन घास... लग्न समारंभातील उरलेले अन्न रूग्णालयात

अलबत्या-गलबत्यामधील बॅक स्टेज आर्टिस्टच्या बॅगा 'कालिदास'मधून छूऽऽऽ
 

Web Title: maharashtra news top 10 news state 11 may 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.