दैनंदिन जीवनात काही प्रसंग असे घडतात, की जे अनुभवताना डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावतात. असाच काहीसा प्रसंग मातृदिनी नागपुरातील दिघोरी परिसरात अनुभवायला आला. ...
आठ दिवसांपूर्वी पळवून नेण्यात आलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला पुन्हा मातृछत्र मिळवून देण्यात महिला व बाल कल्याण समितीला रविवारी मातृदिनीच यश आले आहे. ...
राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्क ...
रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सु ...
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचा बाल मृत्यूचा दर पूर्वी सात टक्के होता. लहान मुलांची परिचारिका म्हणून ओळख असलेल्या एका परिचारिकेने यावर प्रचंड मेहनत घेतली. तीन वर्षांतच त्यांनी बाल मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांवर आणले. राज्यात डागा रुग्णालय मृत्य ...
बेलतरोडी येथील गोटाळ पांजरी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून पोलिसांनी नकली दारू बनविणारा अड्डा उघडकीस आणला. येथे ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील स्वस्त दारू भरली जात होती. पोलिसांनी येथून तीन आरोपींना अटक केली. ...
भूतलावर येण्यापूर्वी गर्भातील कोवळा जीव स्वत:च्या जीवापाड जपणारी आईच असते. तेच मूल जर भविष्यात मृत्यूच्या दारात असेल तर आपला जीव धोक्यात घालणारीही आईच असते. याची प्रचिती म्हणजे, गेल्या दोन वर्षाच्या काळात २२ आईंनी जीवाचा धोका पत्करून आपल्या मुलांना क ...
आपल्या देशात मिथून शिल्प किंवा कामशिल्पे असलेली १४ मंदिरे आहेत. त्यातील खजुराहो आणि कोणार्कचे सूर्यमंदिर हे प्रसिद्ध आहेत. खरंतर मंदिराच्या एकूण शिल्पात ही कामशिल्पे २ किंवा ३ टक्के आहेत. भोगवादी व आध्यात्मिक भावनांचा अद्भूत मिलाफ या मंदिराच्या कामशि ...
आपलं मूल इतरांपेक्षा वेगळं असावं, त्यात काहीतरी विशेष असावं, असं कोणत्याही आईला वाटणं स्वाभाविक आहे. मात्र हे ‘वेगळेपण’ पुरुषी लैंगिकतेबाबत समाजात दृढ असलेल्या चौकटींहून भिन्न निघालं तर मग तिच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो. आपला मुलगा ‘गे’ किंवा ‘तृती ...
दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने रस्त्यावर हैदोस घातला. या कार चालकाने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अखेर दुभाजकाला धडकून कारही क्षतिग्रस्त झाली. ही घटना आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजताच्या स ...