उन्हातान्हात उभे राहून ड्युटी बजावणाऱ्या पोलीस दादांसाठी एका संवेदनशील माणसाने थंडगार पन्हे पाजून थंडावा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशोक खंडेलवाल असे या पोलीस सेवादाराचे नाव आहे. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे शहरातील एका ८५ टक्के दिव्यांग व्यक्तीची अमानुष फरफट होत आहे. ...
साधारणत: भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जागतिक पातळीवर मागे पडतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र नागपुरातील ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांनी हा समज खोडून काढत चक्क जगप्रसिद्ध ‘हार्वर्ड’ विद्यापीठात कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. ‘हार्वर्ड’तर्फे ...
दारूच्या नशेत वाहन चालविताना झालेल्या अपघातामुळे घरफोडी व वाहन चोरी करणारे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून कार, बाईक आणि दागिन्यांसह सहा लाखाचा माल जप्त केला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष वर्ग मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे प्रकाशझोतात आला होता. साधारणत: मेच्या मध्यात सुरू होणारा हा वर्ग यंदा २२ मेपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे हा वर्ग लांबला असल्याची चर ...
ती मेडिकलच्या मुख्य गेटपासून स्वत:ला सांभाळत चालत-चालत सर्जरीच्या अपघात विभागासमोर येताच वऱ्हांड्यातच खाली बसली. प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत होती. तिच्या पतीने स्ट्रेचरसाठी धाव घेतली. त्या महिलेसोबत असलेली दुसरी महिला डॉक्टर-डॉक्टर म्हणून हाका देत हो ...
मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील २८ सॉ मिल असुरक्षित घोषित केलेल्या आहेत. तसेच पाच सॉ मिल सील करण्याचे आदेश विभागाने जारी केले आहेत. शहर व लगतच्या भागातील सॉ मिलला आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत ...
हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो. अलीकडे त्वचा ‘फंगल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम, बुजणारी घर्मग्रंथींची छिद्रे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे त्वचा ल ...