राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदादेखील वेगवान निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. उन्हाळी परीक्षांमधील ३०० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. ...
शेतकऱ्याच्या शेतात घेण्यात आलेले अवैध वीज कनेक्शन पकडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली. ...
तसे तर शहरातील सिमेंट रोड विविध कारणांची चर्चेचा विषय ठरले आहेत. पण सध्या रहाटे कॉलनी ते अजनी चौक दरम्यान बनविण्यात येत असलेल्या सिमेंट रोडची चर्चा काही जास्तच आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ सब-ज्युनियर महिला हॉकी संघाला नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असा आदेश हॉकी इंडियाला दिला. ...
उड्डाणासाठी तयार असलेले इंडिगो एअरलाईन्सचे ६ई ४०३ नागपूर-कोलकाता विमान बुधवारी सायंकाळी तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर थांबविण्यात आले. विमान उड्डाणासाठी तयार होते. इंजिनही सुरू झाले होते. जवळपास ३.३० तास विलंबानंतर प्रवाशांना इंडिगोच्या दुसऱ्या विमा ...
पोलिसांच्या वाहनात टिक-टॉक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणारा तडीपार गुन्हेगार मोबीन अहमद अखेर पोलिसांच्या हाती लागला. कोराडी पोलिसांनी त्याला अटक केली. झोन-५ चे डीसीपी हर्ष पोद्दार यांनी बुधवारी याची माहिती दिली. ...
गुन्हे शाखेचे डीसीपी (पोलीस उपायुक्त) नीलेश भरणे यांची अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम २२ (न) च्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व मान्यतेने भारतीय पोलीस सेवेतील पोली ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ सब-ज्युनियर महिला हॉकी संघाला मोठा दिलासा दिला. या संघाला नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असा आदेश हॉकी इंडियाला देण्यात आला. ही स्पर् ...
रेल्वे मंडळाने प्रवाशांच्या सुविधेकरिता डाक कार्यालयांत रेल्वे आरक्षणाची व्यवस्था केली आहे. परंतु, शहरातील अयोध्यानगर टपाल कार्यालयातून रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार केला जात होता. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कारवाईमुळे ही धक्कादायक बाब उघडकीस आ ...