प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीनदयालनगरात राहणाऱ्या अलका उदय नायक (वय ५५) यांच्या घरातून हिरे तसेच सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार त्यांनी बुधवारी दिल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ...
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विषयातील बी.ए. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात नागपूरचे लोकनाथ यशवंत यांच्यासह विदर्भातील चार कवींच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ...
तामसवाडीजवळील कन्हान नदीच्या पात्रात रेती उत्खननासाठी रस्ता तयार करून पाण्याचा प्रवाह रोखण्याचा वेकोलिच्या कंत्राटदाराचा प्रताप पुढे येताच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी गुर ...
लकी ड्रॉच्या नावाखाली शेकडो लोकांकडून रक्कम गोळा करून दोन भामट्यांनी शहरातून पळ काढला. काही दिवसांपासून या भामट्यांचे दुकान बंद आणि ते बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
२०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे. ...
अभिनेता कमल हसन यांनी चेन्नई येथे निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘नाथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता’ असे जाहीर वक्तव्य केले होते. कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने जाहीर निषेध केला आहे. ...
भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ...
भाजपाची युवा ब्रिगेड भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) बुधवारी कोलकाता येथे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने केली. ...
ग्राहकांनी अधिकृत संगणकीकृत पावत्याच स्वीकाराव्यात तसेच अधिकृत पावत्या न देण्याचे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजिकच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. ...