अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘बिगफाईट’मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बाजी मारतील, असा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे. ...
चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पती(वय ३५)वर त्याच्या पत्नीने (वय ३४) बलात्काराचा आरोप लावला. तर, दोन वर्षांपासून सोबत ठेवून ठिकठिकाणी नेऊन शरीरसंबंध जोडणाऱ्या एका प्रियकराविरुद्ध त्याच्या प्रेयसीने बलात्काराची तक्रार दिली. मानकापूर ठाण्यात या ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी नागपूर जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक मिळणार आहे. जि.प.च्या शिक्षण विभागाने यासाठी पाठ्यपुस्तकाची ऑनलाईन नोंद बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून मागणीनुसार पुस्तकाचा पुरवठा सुरू झाला असून ...
रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन म्हणजे पूर्वीचे नंदीवर्धन येथील हमलापूरी गावात १९८२ मध्ये कालव्याच्या खोदकामात तथागत गौतम बुद्ध यांच्या कांस्य धातूच्या तीन मूर्ती गवसल्या. विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी या तीन मूर्ती आहेत. गुप् ...
सुमारे ३९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यासाठी सर्वत्र चर्चित असलेले नवोदय अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी अधिकाराचा वापर करीत वर्ष २०११ मध्ये परतफेडीची क्षमता नसतानाही सहा जणांना २.६९ कोटींचे कर्ज मंजूर करून बँकेला चुना लावला आहे. कर्ज मंजूर करताना मोठ ...
पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाईफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिझेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी नोव्हेंबर-२०१८ मध्ये पोर्टल सुरू करून ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पेन ...
शहरात सुरू असेल्या सिमेंट मार्गाच्या टप्पा -१ व २ अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी जिओ-टेक या एजन्सी व्यतिरिक्त नेमण्यात आलेल्या थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी संदर्भात जनमंचने माहिती विचारली होती. पत्रव्यवहार करून मागणी लाव ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्डस् प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह डॉ. अभिनव देशमुख, अश्विनी सोनवणे, एन. वासुदेवन आणि जितेंद्र रामगावकर आदींचा यात समाव ...
लकी ड्रॉ आणि भिसीच्या नावाखाली शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेला ठगबाज ज्ञानेश्वर ऊर्फ नानाभाऊ मेटांगळे (वय ६२, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, अनंतनगर, गिट्टीखदान) आणि त्याचा साथीदार अभिषेक बुरबुरे या दोघांना गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी सा ...