राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा, इतिहास सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावा यासाठी ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ १३ ऑगस्टला नागपुरात येणार आहे. ...
पूरग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने पुढाकार घेत उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात शनिवारी एक ट्रक औषधे रवाना केली. ...
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सामाजिक दंत शास्त्र विभागाच्यावतीने भांडेवाडी येथे दोन दिवस शिबिर घेण्यात आले. यात ८२ टक्के म्हणजे १०५ जण तंबाखू व्यसनाचा आहारी गेल्याचे आढळून आले. ...
चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविताना दोन भामट्यांनी युवतीचा अश्लिल व्हिडीओ तयार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर युवतीने आरडाओरड करून कपड्याच्या शोरूमचा मालक आणि त्याच्या साथीदाराचे बिंग फोडले. ...
‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) ‘सीटीएमडी’तर्फे (क्लिअर टेक्नॉलॉजी अॅन्ड मॉडेलिंग डिव्हिजन) यासंदर्भात संशोधन करुन ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले आहे. ...
शेतमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने परिश्रम व जिद्दीच्या बळावर आयआयटी चेन्नईसारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेतून एअरोस्पेस इंजिनियरची पदवी घेत अंतराळाला गवसणी घातली आहे. ...
हंसापुरीतील बनावट आधार कार्ड छपाई केंद्रावर महसूल आणि पोलिसांच्या पथकाने छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड तसेच स्टॅम्प आणि प्रिंटर, स्कॅनर जप्त केले. ...