खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हांटेज विदर्भच्या दुसऱ्या दिवशी रविवारी स्टार्टअपवर दिवसभर चर्चासत्र झाले. या चर्चासत्राची सुरुवात झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन यांच्या मुलाखतीने झाली. ...
कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...
आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ...