शासकीय वद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसचा २०० जागांना मंजुरी प्राप्त आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या बैठकीनुसार संपूर्ण राज्यातील महाविद्यालयांच्या एमबीबीएसच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी नागपूर मेडिकल ...
शनिवारी सायंकाळी वातावरण बदलताच वादळी पावसाने शहरातील वीज वितरण यंत्रणेचे तीनतेरा वाजवले. शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा ठप्प पडला. काही ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर पुरवठा सुरळीत केला. तर काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज नव ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मंत्रिपदाची ‘सेकंड इनिंग’ सुरू झाली आहे. तरुणाईच्या हाताला काम देण्याचे काम त्यांच्याकडे आले आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून देशातील सर्वात जास्त रोजगार निर्माण होतात. पुढील पाच वर्षांत नितीन गड ...
महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयात घुसून एका निलंबित अकाऊंटंटने विभागीय वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. अधिकाऱ्याच्या डोक्यावर काठीने प्रहार करीत जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाताच्या सुमारास सिव्हील लाईन्स येथील प्रशासकीय ...
उपराजधानीत शनिवारी दुपारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हाहाकार माजविला. या पावसामुळे काही वेळेपुरते जनजीवन ठप्प झाले. वादळामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यावरील झाडे कोसळली तर विजेचे खांब तुटून पडले. परिणामी हजारो लोकांना विजेचा फटका बस ...
मानकापूर परिसरात राहणाऱ्या एका युवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या एका नातेवाईकाविरुद्ध जादूटोणा करून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...
विविध शासकीय तसेच निमशासकीय विभागांकडे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, यासाठी रेतीची (वाळू) उपलब्धता सहज व सुलभपणे तसेच शासकीय दराने उपलब्ध व्हावी, यासाठी वेस्टर्न कोल्ड फील्डला रेतीनिर्मितीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. वेकोलिच्या ...
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे देशाची अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीशी जुळलेले आहेत. या विभागांमध्ये कामाची प्रचंड संधी आहे. या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल, असे प्रतिपादन केंद्र ...
जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी ...