शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून ६ जूनपूर्वी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार आतापर्यंत साधारण ७०० स्कूल बसने फेरतपासणी करून घेतली, असून २०० स ...
अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनल बनविण्याच्या कामाने पुन्हा एकदा गती घेतली आहे. बजेटमध्ये घोषणा केलेला आठ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कामाला गती मिळाली आहे. निधीच्या तुटवड्यामुळे हे काम मागील सहा महिन्यांपासून थांबले होते. ...
सोमवारपासून जिल्हा परिषद व पं.स.च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी झालेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व वित्त विभागाच्या वर्ग ३ च्या अधिकाऱ्यांच्या १४ बदल्या समुपदेशनाने झाल्या आ ...
मेडिकलच्या डॉक्टर व नर्सेसच्या असंवदेनशीलता व बेजबाबदार वृत्तीमुळे रविवारी पहाटे सुकेशनी श्रीकांत चतारे या महिलेला स्वत:च्या हाताने प्रसूती करावी लागली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एक चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली असून तीन द ...
दारिद्र्यरेषेखालील, एससी, एसटी आणि सर्व मुलींना दरवर्षी शासनाच्या वतीने गणवेश देण्यात येतो़ परंतु, नॉन बीपीएल, ओबीसी संवर्गातील विद्यार्थी या गणवेशापासून वंचित राहायचे़ ही बाब विद्यार्थ्यांच्या मनात दुजाभाव करणारी आहे़ हे कारण पुढे करीत शिक्षण विभागा ...
शहरातील उर्वरित अनधिकृत धार्मिकस्थळांबाबत काय निर्णय घेण्यात आला अशी विचारणा करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला. तसेच, या आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास १० हजार ...
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळाला देऊन दीड वर्षे झालीत. परंतु अद्यापही या महामंडळाकडून पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयो, मेडिकलमध्ये तर जुन्या मागणीनुसार आतापर्यंत ...
बँकेतून उचल केलेली रक्कम एटीएममध्ये टाकण्यासाठी जात असलेल्या खासगी एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना तिघांनी भरदिवसा लुटल्याची घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडी शिवारात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात लुटार ...
नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांनी सोमवारी सायंकाळी पथसंचलन केले. ८२८ स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते. स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन पाहण्यासाठी रेशीमबाग, नंदनवन व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाल ...