लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुजबळ, वडेट्टीवार ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत; बबनराव तायवाडेंची टीका - Marathi News | Bhujbal, Vadettiwar creating misunderstanding among OBCs; Criticism of Babanrao Taiwade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भुजबळ, वडेट्टीवार ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत; बबनराव तायवाडेंची टीका

ओबीसी जनगणनेसाठी काढणार जनजागृती यात्रा ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्षे कारावास; सत्र न्यायालयाचा निर्णय   - Marathi News | Rape of minor girl, accused sentenced to 20 years imprisonment Decision of Sessions Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्षे कारावास; सत्र न्यायालयाचा निर्णय  

अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. ...

प्रथमच अवयवदानानंतर देहदानही! मेश्राम कुटुंबियांचा पुढाकार; समाजासमोर ठेवला आदर्श  - Marathi News | For the first time, body donation after organ donation Initiative of Meshram family; An ideal set before the society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रथमच अवयवदानानंतर देहदानही! मेश्राम कुटुंबियांचा पुढाकार; समाजासमोर ठेवला आदर्श 

अवयवदान मानवतेसाठी सर्वात मोठे योगदान आहे. ...

दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगाने एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित: डॉ. चंद्रशेखर मेश्राम - Marathi News | Over a billion people affected by neglected tropical diseases: Dr. Chandrasekhar Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगाने एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित: डॉ. चंद्रशेखर मेश्राम

रोगाची माहिती असणेही गरजेचे असल्याचे व्यक्त केले मत ...

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य स्वीकारण्यास शिक्षण संस्थांचा नकार - Marathi News | Refusal of educational institutes to accept materials of 12th practical exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य स्वीकारण्यास शिक्षण संस्थांचा नकार

न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनेतर अनुदानासंबंधीची भूमिका याबाबत निर्णय न झाल्याने अनेक शाळा डबघाईस येऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ...

केवळ कागदी घोडे नाचवू नका, वाहनचालकांचा त्रासही दूर करा, सार्वजनिक बांधकाम विभागाला हायकोर्टाच्या कानपिचक्या - Marathi News | remove the hassle of motorists, High Court slams Public Works Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ कागदी घोडे नाचवू नका, वाहनचालकांचा त्रासही दूर करा, सार्वजनिक बांधकाम विभागाला हायकोर्टाच्या कानपिचक्या

नागपूर : शहरामधील अमरावती, भंडारा व उमरेड महामार्गांवरील अतिक्रमण, खड्डे, अवैध पार्किंग इत्यादी समस्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ... ...

नागपुरात परत ॲडमिशन रॅकेट, आयुर्वेदिक महाविद्यायात प्रवेशाच्या नावाखाली ४.७० लाखांचा गंडा - Marathi News | Admission racket in Nagpur scam of 4 lakhs in the name of admission to Ayurvedic college | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात परत ॲडमिशन रॅकेट, आयुर्वेदिक महाविद्यायात प्रवेशाच्या नावाखाली ४.७० लाखांचा गंडा

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात सौरभविरोधात तक्रार दाखल केली. ...

पेंटिंगचे काम न दिल्यावरून प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault for non payment of painting work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंटिंगचे काम न दिल्यावरून प्राणघातक हल्ला

पोलिसांनी अनिलला अटक केली आहे. ...

नागपूर शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे आदेश; चौकाचौकात सिग्नलवर होर्डिंग - Marathi News | Order to remove illegal hoardings in Nagpur city; Hoarding on signals at intersections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे आदेश; चौकाचौकात सिग्नलवर होर्डिंग

मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश दिले आहेत. ...