राज्यातील सत्तांतरामुळे महापालिकेला मिळणाऱ्या विशेष अनुदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत महापालिकेला स्वत: चे आर्थिक स्रोत बळकट करण्याची गरज आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीतही सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचे चिन्ह आहे. पण स्थानिक नेत्यांच्या मते हा प्रयोग सत्ता स्थापनेसाठी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
वर्धा ते सिंदखेड राजा हा महामार्ग ठिकठिकाणी खराब झाला असून, त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. ...
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून नवे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही जोर चढला असून, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात (१६ डिसेंबरनंतर) हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे. ...
२०१४ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’चा हेतू ठेवल्याप्रकरणी सात जणांविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आले. या आकड्यांवर नजर टाकली असता ‘कॉपीराईट’ कायद्याबाबत जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. ...
नागपूर तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली. ...