वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे २९ नोव्हेंबरला सकाळी १० सायंकाळी ५ दरम्यान संस्थेच्या परिसरात कापूस मेळावा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान राष्ट्राला अर्पण केले. त्यानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
संकटांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. प्रत्येकाच्याच पायाखाली काटे आहेत आणि ते रुतणारही आहेतच. ते सहन करण्याची क्षमता निर्माण करावी लागेल आणि बाजूला सारून मार्ग काढावा लागणार असल्याचे प्रबोधन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सिंधूताई सपकाळ यांनी केले. ...
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. दिल्लीतील शाळेची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला. बुधवारी सकाळी हे विद्यार्थी दिल्लीला विमानाने रवाना झाले. ...
शहरातील अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,प्लास्टिकचा वापर, थुंकणे व लघवी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील ५.२५ कोटी रुपयाच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या पाच संचालकांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. ...