लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अयोध्या प्रश्नाचा निकाल लागण्याचे श्रेय श्री श्री रविशंकर यांना : नितीन गडकरी - Marathi News | Shri shri Ravi Shankar is credited with settling the Ayodhya question: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्या प्रश्नाचा निकाल लागण्याचे श्रेय श्री श्री रविशंकर यांना : नितीन गडकरी

अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले. ...

नागपुरात एचआयव्हीबाधितांचा जीव टांगणीला - Marathi News | HIV infection's life in danger in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एचआयव्हीबाधितांचा जीव टांगणीला

‘एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन  केंद्रावर (एआरटी) एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला ...

असंघटित कामगारांनी श्रमयोगी मानधन आणि निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घ्यावा : श्रीकांत फडके - Marathi News | Unorganized workers should avail of labor remuneration and pension schemes: Shrikant Phadke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :असंघटित कामगारांनी श्रमयोगी मानधन आणि निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घ्यावा : श्रीकांत फडके

३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा ...

नागपुरात  जंक्शन बॉक्सवर जाहिरात लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the advertiser at the junction box in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  जंक्शन बॉक्सवर जाहिरात लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात ७०० जंक्शन बॉक्स लावण्यात आले आहेत. संबंधित बॉक्सेसवर अनधिकृत पद्धतीने जाहिरात पत्र, स्टीकर्स लावण्यात आले आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संपत्ती विकृतीकरण प्रतिबंध ...

नागपुरात प्लास्टीकचे गायब आता स्टीलचे डस्टबिन लावणार - Marathi News | The disappearance of plastic will now replace the steel dustbin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्लास्टीकचे गायब आता स्टीलचे डस्टबिन लावणार

आरोग्य विभागाने इंदोरच्या धर्तीवर शहरात स्टीलचे डस्टबिन लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. ...

नागपूर विद्यापीठासाठी अद्यापही फडणवीस मुख्यमंत्रीच - Marathi News | Fadnavis is still the Chief Minister for Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठासाठी अद्यापही फडणवीस मुख्यमंत्रीच

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्ष घेणार मुलाखती - Marathi News | Interviews will be held for the Nagpur Zilla Parishad elections by parties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्ष घेणार मुलाखती

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला राजकीय पक्ष सामोरे जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ...

मेट्रोच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण, दोषींना १० वर्षांची शिक्षा : नागरिकांना आवाहन - Marathi News | Defacement of Metro property,convict 10 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण, दोषींना १० वर्षांची शिक्षा : नागरिकांना आवाहन

गेल्या काही दिवसात समोर आलेल्या विविध घटनेत मेट्रो पिलर, स्टेशन, सुरक्षा भिंत, पिलरमधील दुभाजक इत्यादींवर रंगरंगोटी करणे, पोस्टर चिकटवणे व जाहिराती लिहिणे या सारखे गैरप्रकार होत आहेत. ...

महावितरणच्या अधिकाऱ्यास कोंडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल - Marathi News | An attempt to subdue the officer of the Mahavitran, a crime has been registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणच्या अधिकाऱ्यास कोंडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

वीज ग्राहकाचे मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंता आणि महिला जनमित्रास शिवीगाळ करून, घरात कोंडाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वीज ग्राहकाच्या विरोधात जलालखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...